Skip to main content

Posts

Featured

झणझणीत मिसळ

नमस्कार,                 चला तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रसिध्द अशी झणझणीत मिसळ कशी बनवायची हे बघू, त्याअगोदर मिसळ बद्दल थोडीशी माहिती.  मिसळ ही महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक , कोल्हापूर आणि  पुणे जिल्ह्यात प्रसिध्द आहे. नाशिक आणि पुणे येथे पाव सोबत तर कोल्हापूर मधे ब्रेड सोबत मिसळ खाल्ली जाते. सुरुवातीला मिसळ ही नुसती खाल्ली जायची पण नंतर पाव आणि ब्रेड सोबत खाल्ली जाऊ लागली. आजच्या काळात तर मिसळ थाळी च मिळते. असो तर मिसळ ही मटकी , कांदा ,टोमॅटो काही मसाले टाकून बनवलेली असते व ती खाताना फरसाण आणि कांदा टाकून पाव अथवा ब्रेडसोबत खाल्ली जाते.                                                 तर चला सगळ्यात अगोदर बघू की मिसळ बनवण्यासाठी सामग्री काय काय लागते व त्याच प्रमाण किती किती असावे.  सामग्री:- 5-6 जणासाठी ➨मटकी:- (250 ग्रॅम)पाव किलो  ➨कांदा:- अर्धा किलो  ➨टोमॅटो:- पाव किलो ➡तेल :- 15...

Latest Posts

निलंगा राइस (लातूर फेमस)

CHICKEN BIRYANI ( चिकन बिर्याणी)

Nilanga rice( निलंगा राइस )

TASTY CHINESE PAKODA

MASALA TAAK (CHHAJ)

CRUNCHY & HEALTHY DOSA